Thursday, August 27, 2015

भूक




!!! भूक !!!

कष्ट करुनी कमवावे , 
येतानी हि रीत हात !!

जातानि हि रीत हात ,
कसे तुला नाही कळत !!!

भरुनी पोट उपाशी इथे सारे ,
मोहा साठी धावतोस कारे !!

समाधान मानशील कधी रे ,
प्रेमाने विझवावे भूक हे रे !!!

@ राज पिसे

No comments:

Post a Comment