Thursday, August 27, 2015

!! तुझाच भास !!





!! तुझाच भास !!



खेळ मनाचे सर्व, नाही हा गुन्हा 
आवर मना, नको घडू देऊ पुन्हा !!

विरहात राहील वाटा सुन्या सुन्या 
आठवणीत आठवते मी पुन्हा पुन्हा !!!

सोडवताच होतो गुंता पुन्हा पुन्हा 
प्रश्न कळत नाही उत्तर चुकत जाते !!

अनुभवाची ठेच काळजाला लागते 
तू जवळ नसून तुझाच भास होते !!!





No comments:

Post a Comment