kohinoor... ( कोहिनूर……)
आठवणी तुझ्या मनात, अश्रू माझ्याच डोळ्यात !!.. दोघेही मनसोक्त वाहतो, आठवणीच्या महापुरात !!! ...
Friday, August 28, 2015
!! यश !!
!! यश !!
जेव्हा लोक प्रयत्न करायचा सोडतात ,
तेव्हा यशा जवळ पोहचलेले असतात !!
लोकांना नसते त्याची कधीच कल्पना ,
नकळत वाळू सारखे यश निघून जातात !!!
@ राज पिसे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment