Thursday, August 27, 2015

!! तुला शपथ !!




!! तुला शपथ !!



आज काल येणे जाणे का सोडले, 

कि ऋणानुबंधाचे नाते तोडले !! 


तुझ्याच आठवणीत आसू ढाळते, 

स्वप्नातच भेट तुला शपथ घालते !!!




No comments:

Post a Comment