Sunday, August 30, 2015

!! क्षितिज !!


!! क्षितिज !!
पंख फुटताच  निर्भय व्हावे ,
      वादळात विचलित नाही व्हावे !!
        आठवणी स्मरण संगती न्हावे ,
            झेप घेता क्षितिज दूर पाळावे !!!
                         @ राज पिसे 

Friday, August 28, 2015

!! हळव्या रेशीमगाठी !!





!! हळव्या रेशीमगाठी !! 

बांधले रेशीम धागे रक्षाबंधनाला
भावाने बहिणीच्या रक्षणासाठी  !!

मायेच अजोड प्रीतीचे तुझ्यासाठी   
ह्या तर आहे हळव्या रेशीमगाठी !! 

@ राज पिसे 

!! रक्षाबंधन !!



!! रक्षाबंधन !! 

रक्षाबंधन हे सण  ऋणानुबंधनाचे,
विसरला भाऊ कर्तव्य तुझ्या रक्षणाचे !!

या कलियुगात तूच कर रक्षण स्वताचे,
हो तूच हिरकणी दाखव रूप तुझे शक्तीचे !!!!


रेशम धागा



!! रेशम धागा !!

रेशम धागा नाही हा नुसताच 
अनमोल विश्वास याच्या वर !!

येणार द्रौपदीच्या कृष्णासारखा  
संकटात तू हाक मारल्या वर !!!

@ राज पिसे 

!! यश !!





!! यश !!

जेव्हा लोक प्रयत्न करायचा सोडतात ,
     तेव्हा यशा जवळ पोहचलेले असतात !!

       लोकांना नसते त्याची कधीच कल्पना , 
               नकळत वाळू सारखे यश निघून जातात !!!

                          @ राज पिसे



जीवनभर....






!! जीवनभर !!


सुख दुखात समरस व्हावे नात्यात ,
स्नेह प्रेमाचा प्रामाणिकपणा असाव !! 

जीवनभर एकमेकांना साथ ध्यावी ,
प्रसंगी त्याग समजुतदारपणा असाव !!!

@ राज पिसे 

बाह्य आकर्षण





 !! बाह्य आकर्षण !!

नाती मृगजळा सारखी असतात , 
नाही कधी ओंजळीत पकडता येत !!

नाही कधी त्यापासून तहान भागत ,
आणि उरलंय ते बाह्य आकर्षण मनात !!! 

@ राज पिसे 

Thursday, August 27, 2015

वाट बघतो श्वास





भेटीच्या ओढीसाठी 
नात्यात हवा गंध 
शाहारलेले शब्द 
देतात सुगंध !!!

दोन घडीचा डाव 
वाट बघतो श्वास 
भरून आले डोळे 
भेटीची आहे आस !!!

ते क्षण हि ओझारले 
ओळख हि विसरले 
गुपित मनीचे राहिले
नकळत हे घडले !!! 

@ राज पिसे

भूक




!!! भूक !!!

कष्ट करुनी कमवावे , 
येतानी हि रीत हात !!

जातानि हि रीत हात ,
कसे तुला नाही कळत !!!

भरुनी पोट उपाशी इथे सारे ,
मोहा साठी धावतोस कारे !!

समाधान मानशील कधी रे ,
प्रेमाने विझवावे भूक हे रे !!!

@ राज पिसे

वाटसरू




!! वाटसरू !!!

विसरलीस तू हें सारे...

विसरलीस तू हें सारे... 




वसंत दरवळे उरी . . 
स्मरतात सर्व इशारे !!
प्रीत तुझी आठवे . 
विसरलीस तू हें सारे !!!



वचन दिलेले तू मला .
आठवशील ते किनारे !!
आलेले अंगभर शहारे,
विसरलीस तू हें सारे !!!



भाव तुजे नयनी वसले . 
प्रतिबिंब पाहता हसणारे !! 
फुलले असंख्य फुले ,
विसरलीस तू हें सारे !!!



शब्दच नव्हते ओठी . . 
भावनांचे होते खेळ सारे !! 
होईल का स्वप्न खरे ,
विसरलीस तू हें सारे !!!



मनात तू अन श्वासात ,
तुजेच होते ग नजारे !!
डोळ्यात राजच्या ,
विसरलीस तू हें सारे !!!



@ राज पिसे


!! जिवलगा !!!




!! जिवलगा !!!

!! तुझा इशारा !!



!! तुझा इशारा !!

!! तुझाच भास !!





!! तुझाच भास !!

!! तुला शपथ !!




!! तुला शपथ !!

!! भिजून जाई उशी !!




!! भिजून जाई उशी !!

.
तुझ्या साठीच झुरते ,
दिवस निघून जातो !!
रात्री आठवण येते ,
स्वप्नी वाट बघतो !!!
.
येणे फितूर होतात ,
राहाले स्वप्न उराशी !! 
भिजून जाई उशी , 

सांगू मी कशी !!!!

!! पावलांची वाट !!



!! पावलांची वाट !!