Thursday, August 27, 2015

वाट बघतो श्वास





भेटीच्या ओढीसाठी 
नात्यात हवा गंध 
शाहारलेले शब्द 
देतात सुगंध !!!

दोन घडीचा डाव 
वाट बघतो श्वास 
भरून आले डोळे 
भेटीची आहे आस !!!

ते क्षण हि ओझारले 
ओळख हि विसरले 
गुपित मनीचे राहिले
नकळत हे घडले !!! 

@ राज पिसे

No comments:

Post a Comment