Thursday, August 27, 2015

!! तुझा इशारा !!



!! तुझा इशारा !!



तुझ्या कडे पाहतच राहलो
नजरेला पहली नजर भिडली !!
मनातल्या मनात माझ्या
प्रीत स्पंदने अजून वाढली !!!



तुझ्या नजरेत पहिले प्रेम
किती सुंदर तुझे हे रूप !!
बघून मन आनंदले खूप
ओठात शब्द राहिले चूप !!!



गंध तुझ्या प्रीतीचा
गंधित झाला सैर वारा !!
बरसल्या श्रावणधारा
बघून हा तुझा इशारा !!!



1 comment:

  1. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना
    फूलों में, कलियों में, सपनों की गलियों में
    तेरे बिना कुछ कही ना

    हर धड़कन में प्यास है तेरी, साँसों में तेरी खुशबू है
    इस धरती से उस अंबर तक, मेरी नजर में तू ही तू है
    प्यार ये टूटे ना, तू मुझ से रूठे ना
    साथ ये छूटे, कभी ना

    तुझ बिन जोगन मेरी राते, तुझ बिन मेरे दिन बंजारे
    मेरा जीवन जलती धूनी, बुझे बुझे मेरे सपने सारे
    तेरे बिना मेरी, मेरे बिना तेरी
    ये जिन्दगी, जिन्दगी ना

    ReplyDelete