आठवणी तुझ्या मनात, अश्रू माझ्याच डोळ्यात !!.. दोघेही मनसोक्त वाहतो, आठवणीच्या महापुरात !!! ...
**** प्रेम ****
******************* ऋणानुबंधाच्या नात्याला जीवापाड जीव लावा ।
दुराव्यात हि असते प्रेमाचा ओलावा ।।
@ राज पिसे..✍
No comments:
Post a Comment