Thursday, November 12, 2015

!! शिणला जीव !!



!! शिणला जीव !!
****************

आठवणी काढता 
तुजवीण राहता ,
वाट तुझी बघता 
अश्रू माझे वाहता !!

थकले माझे डोळे 
रात्रंदिन जागता ,
शिणला जीव माझा 
तुला न भेटता !!!

@ राज पिसे 

1 comment:

  1. सुकला कंठ आटले अश्रू माझे
    ओले डोळे तुझ्या वाटेला माझे

    ReplyDelete