Tuesday, November 10, 2015

!! ते लहानपण !!




!! ते लहानपण !!
****************

मोकळे असाचे रान ,
चिमुकल्या पावलांना !!

लळा लागाचा सर्वांना ,
भान कशाचे नसे मना !!! 

ते लहानपण होते सुखाचे , 
मारव कधी कशी पण उडी !!

फिरून नाही येणार ती घडी , 
खेळात आनंदाची होती गोडी !!! 

@ राज पिसे 

1 comment:


  1. बाळपणीचा काळ सुखाचा !!!!!!!!!

    ReplyDelete