Wednesday, September 2, 2015

!! निशब्दाच्या कुशीत !!



!! निशब्दाच्या कुशीत !!
************************
मन माझे कि तुझे नाही कळले , 
निशब्दाच्या कुशीत भास उरले !!

शब्द कधी येईल ओठी मनातले ,
डोळ्यांच्या अश्रुनेच अंकुर फुटले !!!

ओढ तुझी श्वास माझा ह्रदयी दाटले , 
सर्व काही तुझ्या मनासारखे घडले !!

व्याकूळ कातरवेळी सूरही कसे जुळले ,
विसरू नको गीत भावनेचे ओठावरले !!!


@ राज पिसे 

5 comments:

  1. निशब्दाच्या कुशीत
    उरले...... .मनातले

    ReplyDelete
    Replies
    1. तू नजरेने हो म्हटले………

      Delete
  2. तू नजरेने "हो" म्हटले………

    ReplyDelete
  3. 🔹 तेरे आने का इन्तज़ार किया ,
    🔹 तुझसे भी ज़्यादा तुझे प्यार किया !!!

    🔹तेरे चेहरे की गुलाबी वो हँसी ,
    🔹तेरे होठों पे दिल निसार किया !!!!!

    🔹ना किया शामिल ख़्वाबों में कोई ,
    🔹बस तेरी ख़ुशबू को शुमार किया !!!!

    🔹ना मैं भूला ना धड़कन भूली ,
    🔹याद हर साँस ने हर बार किया !!!!

    🔹प्यार मर के भी करूँगा तुझसे ,
    🔹ज़िन्दगी भर तो बेशुमार किया !!!

    ReplyDelete
  4. निशब्दाच्या कुशीत भास उरले !!

    ReplyDelete