!! एका वळणावर !!
******************
तुझी आठवण ताजे करून जाते ,
ओठातले शब्द ओठातच राहाते !!
मनात आणि विचारत असते,
पण आयुष्यात काधीच नसते !!!
डोळ्यात अश्रू दिसत नव्हते,
पण मन मात्र भिजत होते !!
कधी भेटशील का एका वळणावर
तरी वाट पहात राहावं असे वाटते !!!
@ राज पिसे
हम अपने पर गुरुर नहीं करते,
ReplyDeleteयाद करने के लिए किसी को मजबूर नहीं करते.
मगर जब एक बार किसी को दोस्त बना ले,
तो उससे अपने दिल से दूर नहीं करते...