!! निशब्दाच्या कुशीत !!
************************
मन माझे कि तुझे नाही कळले ,
निशब्दाच्या कुशीत भास उरले !!
शब्द कधी येईल ओठी मनातले ,
डोळ्यांच्या अश्रुनेच अंकुर फुटले !!!
ओढ तुझी श्वास माझा ह्रदयी दाटले ,
सर्व काही तुझ्या मनासारखे घडले !!
व्याकूळ कातरवेळी सूरही कसे जुळले ,
विसरू नको गीत भावनेचे ओठावरले !!!
@ राज पिसे

निशब्दाच्या कुशीत
ReplyDeleteउरले...... .मनातले
तू नजरेने हो म्हटले………
Deleteतू नजरेने "हो" म्हटले………
ReplyDelete🔹 तेरे आने का इन्तज़ार किया ,
ReplyDelete🔹 तुझसे भी ज़्यादा तुझे प्यार किया !!!
🔹तेरे चेहरे की गुलाबी वो हँसी ,
🔹तेरे होठों पे दिल निसार किया !!!!!
🔹ना किया शामिल ख़्वाबों में कोई ,
🔹बस तेरी ख़ुशबू को शुमार किया !!!!
🔹ना मैं भूला ना धड़कन भूली ,
🔹याद हर साँस ने हर बार किया !!!!
🔹प्यार मर के भी करूँगा तुझसे ,
🔹ज़िन्दगी भर तो बेशुमार किया !!!
निशब्दाच्या कुशीत भास उरले !!
ReplyDelete