Wednesday, September 2, 2015

!! ह्रदयांची सूर गाथा !!



!! ह्रदयांची सूर गाथा !! 

***********************
पाखरे उडून जातात आणि ओळख हि विसरतात , 
जीवापाड जीव लावून हे मनात नाते जुळून जातात  !! 
घडल्या भेटी मोहरल्या ओटी त्या स्मृती ठेवूनी जातात , 
आपल्या जुळल्या ह्रदयांची सूर गाथा अजून हि गातात !!! 

******** राज पिसे 

2 comments:

  1. पाखरे उडून जातात आणि आठवणी देऊन जातात...........

    ReplyDelete
  2. विसर पडली , ओळख आहे अजुन……

    ReplyDelete