Monday, September 14, 2015

!! पाऊलखुणा !!!



!! पाऊलखुणा !!!
************************

हे सुख दुख भुलविती पुन्हा , 
वाळूवर पडतील पाऊलखुणा ,
मनाच्या लाटेने वाहून जातील !! 

अंतकर्णी आठवून केला गुन्हा , 
माझ्या एकट्याच्या पाऊलखुणा ,   
भरती ओहटी ने पुसून जातील !!!  

@ राज पिसे 

1 comment:

  1. चंद्राच्या परिभ्रमणा मुळे सागराला

    ReplyDelete